भटक्या कुत्र्यानं व्यक्तीचा अक्षरशः हात फाडला, ओरबाडलं; तो ओरडत राहीला पण… धक्कादायक VIDEO व्हायरल
Dog attacks man पुण्यात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढत असून, हल्ल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एका व्यक्तीवर भटक्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून कुत्र्यांची वाढती दहशत स्पष्ट होते. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक व्हिडिओमध्ये दिसतंय की, पुण्यातील एका पेट्रोल पंपावर एका … Read more