लाडकी बहीण योजना ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी आज शेवटची तारीख
ladaki bahin e-KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शासनाने ई-केवायसी (e-KYC) आणि त्यातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी दिलेली मुदत आज, ३१ मार्च २०२६ रोजी संपत आहे. जर तुमचे ई-केवायसी पूर्ण नसेल किंवा अर्जात काही चुका असतील, तर तुमचे दरमहा मिळणारे १५०० रुपये कायमचे बंद होऊ शकतात. वेळ न घालवता, ही … Read more