लाडकी बहीण योजनेची गावानुसार eKYC लाभार्थी यादी जाहीर ! यादीत नाव पहा
Ladki bahin e kyc lists महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेने सध्या संपूर्ण राज्यात गती घेतली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार लिंक आणि e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. सरकारने आता गावानुसार e-KYC पूर्ण केलेल्या लाभार्थी महिलांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. लाडकी बहीण योजनेची गावानुसार … Read more