लाडकी बहीण योजनेचे 1500 यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर
Aaditi tatkare ladki bahin yojana 2026 महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय आहे. कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आहेत आणि अनेकांच्या खात्यात पैसे जमाही झाले आहेत. मात्र, आता सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि काहीशी चिंतेची अपडेट समोर आली आहे. सरकारने एक नवीन यादी जाहीर केली असून, … Read more