लाडक्या बहिणींना खुशखबर! ३००० रुपये खात्यात जमा होणार; असे चेक करा यादीत नाव
Ladki Bahin Yojana 2026: महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्यातील महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचा मोठा आधार ठरली आहे. लाडक्या बहिणींना खुशखबर! ३००० रुपये खात्यात जमा होणार; असे चेक करा यादीत नाव मार्च २०२६ च्या ताज्या अपडेटनुसार, या योजनेच्या १८ व्या हप्त्याचे वितरण लवकरच सुरू होणार आहे. राज्यभरातील सुमारे २.४ कोटी पात्र महिलांच्या बँक … Read more