शेतकऱ्यांनो खुशखबर! तुमच्या खात्यात थेट 2000 रुपये – नमो योजनेचा हप्ता कधी येणार पाहा!
नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी खूपच उपयोगी योजना आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ₹2000 जमा केले जातात. हे पैसे शेतकरी खत, बियाणं, औषधं विकत घेण्यासाठी किंवा कर्ज फेडण्यासाठी वापरू शकतात. त्यामुळे त्यांचं काम थोडं सोपं होतं आणि त्यांना थोडा आराम मिळतो. लाभार्थी यादी मध्ये आपले नाव … Read more