PM किसान व नमो शेतकरी योजनेचे ₹6000 खात्यात जमा! तुमचं नाव यादीत आहे का? लगेच चेक करा

namo-shetkari-pm-kisan-yojana-yadi

शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक खूपच छान बातमी आहे. आता सरकारने असा निर्णय घेतला आहे की पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे पैसे तुम्हाला एकाच वेळी मिळणार आहेत. म्हणजेच, जर तुम्ही दोन्ही योजनेसाठी पात्र असाल तर ₹4000 एकत्र तुमच्या बँक खात्यात जमा होतील. PM किसान व नमो शेतकरी योजनेचे ₹6000 खात्यात जमा! … Read more