नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Namo Shetkari Yojana 2026 महाराष्ट्र राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत सुखद वार्ता समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा पुढील हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. राज्य सरकारने या महत्त्वपूर्ण योजनेसाठी निधी वितरित करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more