नमो शेतकरी 4000 रुपयांची लाभार्थी यादी आली ! यादीत नाव पहा
Namo shetkari महाराष्ट्र राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या लाभार्थ्यांची नवीन यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, अनेक तांत्रिक अडचणींमुळे ज्या शेतकऱ्यांचे मागील हप्ते रखडले होते, त्यांना आता या नवीन हप्त्यासह एकूण ४००० रुपये एकत्रित मिळणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी … Read more