पी एम किसान चे 2000 हजार रुपये बँक खात्यात जमा वेळ जाहीर यादीत नाव पहा

केंद्र सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरलेली ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ (PM-Kisan) योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेद्वारे पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला ६,००० रुपयांची आर्थिक मदत तीन समान टप्प्यांत दिली जाते. आतापर्यंत २१ हप्ते यशस्वीरित्या वितरित झाले असून, देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आता २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. पी एम किसान चे 2000 हजार … Read more