PM किसान आणि नमो शेतकरी योजना ४,००० रुपये; खात्यात जमा
PM kissan yojana शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार अनेक योजना राबवत आहेत. यापैकीच दोन महत्त्वाच्या योजना म्हणजे केंद्र सरकारची ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ (PM-KISAN) आणि महाराष्ट्र राज्याची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ (Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana). या दोन्ही योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना एकत्रितपणे … Read more