बापरे! पर्यटकांना पाहताच वाघ चवताळला, डरकाळी फोडली अन् खतरनाक हल्ला; पर्यटक ओरडत राहिले अन्…VIDEO पाहून थरकाप उडेल

Viral video 2025

Viral video: जंगल सफारीचा अनुभव हा प्रत्येकासाठी खास आणि अविस्मरणीय अनुभव असतो. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हे अनुभवायचे असते. खरं तर, लोक जंगलात जाऊन धोकादायक प्राणी बघायला खूप घाबरतात. पण तरीही ते जंगल सफारी करतात. व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा कारण वेगवेगळे प्राणी आणि त्यांचे जीवन जवळून पाहायला मिळते. मात्र, सफारीदरम्यान काही हिंस्र प्राणी … Read more